Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या किमतीत आज पुन्हा वाढ, जाणून घ्या काय आहे 22 आणि 24 कॅरेट गोल्डचा दर

Gold

नवी दिल्ली : Gold-Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आज, 01 ऑगस्ट, 2024 ला सकाळी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदली गेली आहे. सोने आता 69 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे तर, चांदीचा दर 83 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 69905 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 83542 रुपये आहे. (Gold-Silver Price Today)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, बुधवारी सायंकाळी 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 69309 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आज (गुरुवार) सकाळी महाग होऊन 69905 रुपयांवर पोहोचले आहे. अशाप्रकारे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी महागले आहे.

आजचे सोने-चांदीचे दर

शुद्धता बुधवारी सायंकाळचा दर गुरुवारी सकाळचा दर दर किती बदलला
सोने (प्रति 10 ग्रॅम) 999 69309 69905 596 रुपयांनी महागले
सोने (प्रति 10 ग्रॅम) 995 69031 69625 594 रुपयांनी महागले
सोने (प्रति 10 ग्रॅम) 916 63487 64033 546 रुपयांनी महागले
सोने (प्रति 10 ग्रॅम) 750 51982 52429 447 रुपयांनी महागले
सोने (प्रति 10 ग्रॅम) 585 40546 40894 348 रुपयांनी महागले
चांदी (प्रति 10 ग्रॅम) 999 82974 83542 568 रुपयांनी महागली

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”

Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात

Maharashtra Assembly Election 2024 | मनसे पुण्यातील सर्व जागा लढण्याच्या तयारीत; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली