Pune Crime News | पोलीस गणवेशात महामार्गावर वाहनांना अडवून त्यांच्याकडून पैसे लुबाडणार्या पोलीस अंमलदाराला वारजे पोलिसांनी केली अटक; यापूर्वीही अशी खंडणी उकळल्याबद्दल केले होते निलंबित
पुणे : Pune Crime News | पोलिसांच्या गणवेशात मुंबई -बंगलुर महामार्गावर डुक्करखिंड येथे कंटेनरला अडवून त्यांना गाडी जप्त करण्याची धमकी...
