Pune Court Crime News | शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्यध्यापकाला 2 वर्षे कारावासाची शिक्षा
पुणे : Pune Court Crime News | शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग (Molestation Case) करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला लष्कर न्यायालयाने (Lashkar Court Pune) दोन वर्षे कारावासाची आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सह-प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अटकारे (Judge S H Atkare) यांनी हा निकाल दिला. सुरेश पांडुरंग सावंत Suresh Pandurang Sawant (रा. हडपसर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या उपमुख्याध्यापकाचे नाव आहे.
मांजरीमधील एका शाळेत जुलै २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. याबाबत शिक्षिकेने हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली होती. घटनेच्या दिवशी सावंतने फिर्यादी यांना मदत करण्याचा बहाण्याने बोलावून घेत त्यांच्याशी अश्लील वर्तन केले, असे फिर्यादीत नमूद आहे. या खटल्याचे कामकाज सहाय्यक सरकारी वकील अंजला नवगिरे (Anjala Navgire) यांनी पाहिले. (Pune Court Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना
How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर
Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती
RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना