Shivaji Nagar Pune Crime News | तम्मा कुसाळकर टोळीतील 18 महिने फरार सराईत गुन्हेगार जेरबंद; शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

Shivaji Nagar Police

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | तरुणावर प्राणघातक हल्ला (Attempt To Murder) करुन गेली १८ महिने फरार असलेल्या तम्मा कुसाळकर टोळीतील सराईत गुन्हेगाराला पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना (Shivaji Nagar Police Station) यश आले आहे. (Arrest In Attempt To Kill Case)

धनंजय राजेंद्र गावडे (वय ३०, रा. न. ता. वाडी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. धनंजय गावडे हा तम्मा कुसाळकर (Tamma Kusalkar Gang) टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, मारामारी, आर्म अ‍ॅक्ट असे ५ गुन्हे शिवाजीनगर, डेक्कन (Deccan Police Station), विमानतळ पोलीस ठाण्यांमध्ये (Viman Nagar Police Station) दाखल आहेत.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक मनपा बसस्टॉड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धनंजय गावडे हा त्याच्या घरी आला आहे. या माहितीची खातजमा करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरावर छापा घातला. तेव्हा तो मिळून आला. (Shivaji Nagar Pune Crime News)

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (PI Chandrashekhar Sawant),
पोलीस उपनिरीक्षक अजित बडे (PSI Ajit Bade), पोलीस हवालदार दीपक चव्हाण,
प्रमोद मोहिते, पोलीस अंमलदार सचिन जाधव, महावीर, वलटे यांनी केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune News Railway Line | आता लोणावळ्याशिवाय मुंबई-पुणे असा प्रवास करता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या – “संसदेत बोललं की नवऱ्याला आयकरची नोटीस येते”

Yerawada Pune Crime News | अपघाताची नुकसान भरपाई देण्याच्या वादातून तरुणावर टोळक्याने केले कोयत्याने वार

Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये

You may have missed