Hadapsar Pune Crime News | पुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; 3 अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे: Hadapsar Pune Crime News | एका फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. उत्कर्षनगर, हडपसर) यांची अज्ञात व्यक्तीनी हत्या केल्याची घटना घडली होती (Murder In Hadapsar Pune). या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. क्षुल्लक कारणासाठी वासुदेव यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, तीन आरोपी असून ते अल्पवयीन आहेत. वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. (Hadapsar Police Station)
रविवारी रात्री (दि.१) वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत असताना त्यांच्या मोबाईलचे हॉटस्पॉट
या अल्पवयीन मुलांनी मागितले. मात्र,
वासुदेव यांनी हॉयस्पॉट न दिल्याने त्यांनी रागात त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे
तर एकाला अटक ही केली आहे. (Hadapsar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder | एनसी ते मर्डर : वनराज आंदेकर याच्या खूनाचा प्रवास
Pune Pimpri Chinchwad Crime News | SRA स्किममध्ये आडकाठी आणल्याने तरुणावर कोयत्याने वार
करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; चिंचवडमधील घटनेत दोघांना अटक
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक