Amruta Devendra Fadnavis At Bhau Rangari Ganpati | अमृता देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

Amruta Fadnavis-Punit Balan

पुणे : Amruta Devendra Fadnavis At Bhau Rangari Ganpati | सुप्रसिद्ध गायिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि बँकिंग तज्ञ अमृता देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांनी अमृता फडणवीस यांचे स्वागत करून त्यांना सन्मानित केले.

https://www.instagram.com/p/C_9yrQtJkM-

त्यानंतर अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर फारच शांती वाटतेय. उत्साह वाढला आहे. मी कधीही बाप्पाकडे मागते तर हेच मागते की महाराष्ट्र आपला सुखानं नांदावा आणि समृद्ध राहावा. देवेंद्रजी यांचे यश तर लोकांचे प्रेमच आहे. ते त्यांना मिळतंय याचा आनंद आहे.

https://www.instagram.com/p/C_5jiXUJHYn

देवेंद्र फडणवीस यांचे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव पुढे येतेय त्याबाबत बाप्पाकडे काही मागितलं का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, मी देवेंद्रजींसाठी काहीच मागितलं नाही. जे लोकांसाठी सर्वात उत्कृष्ट असेल ते व्हावं. आपला महाराष्ट्र प्रगतीपथावर जावा, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. (Amruta Devendra Fadnavis At Bhau Rangari Ganpati)

https://www.instagram.com/p/C_7aHC4prW6

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed