Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेची छेड काढल्याप्रकरणी रोड रोमिओला अर्धनग्न करत मारहाण; व्हायरल व्हिडिओ पिंपरी-चिंचवड शहरातील नाही; पोलिसांनी दिली माहिती (Video)

Road Romeo

पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | रोड रोमिओ ला निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवड शहरातील असल्याचे बोलले जात होते. परंतु आता हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील नसल्याची माहिती समोर आली आहे.

https://www.instagram.com/p/DAAfSU_pxJC

छेड काढल्यामुळे रोड रोमिओ ला निर्वस्त्र करून एक महिला सॅंडलने बेदम चोप देत आहे. इतर नागरिक देखील त्याला जाब विचारत महिलेची माफी मागायला लावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

महिलेची मारहाण होताच इतर जमलेल्या नागरिकांनी देखील रोड रोमिओला लाथांनी मारहाण केली. हा सर्व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील फुलेनगर भागातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.

परंतु याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा व्हिडिओ तिथला नसल्याचे समोर आलेले आहे,
अशी माहिती गणेश जमादार PI Ganesh Jamadar (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी एमआयडीसी – Bhosari MIDC Police Station)
यांनी दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed