Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Sanjay Raut

मुंबई : Sanjay Raut Sentenced | भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या अब्रु नुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने (Shivdi Metropolitan Court) दोषी ठरवले आहे. राऊत यांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DAXwbm4CDuZ

२०२२ मध्ये संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील (Mulund) एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी खटला दाखल केला होता. दरम्यान न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

https://www.instagram.com/p/DAXtLeKJ63n

या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने शिवसेना नेते संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने राऊत यांना २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. (Sanjay Raut Sentenced)

https://www.instagram.com/p/DAXur6cirPw

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

You may have missed