Parvati Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर 17 वर्षाच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार

Rape-Case

पुणे : Parvati Pune Crime News | घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्याबरोबर १७ वर्षाच्या युवकाने शारीरीक संबंध (Minor Girl Rape Case) ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी १७ जुलै २०२४ रोजी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे जवळजवळ राहतात.
त्याच्या घरात कोणी नसताना १७ वर्षाच्या युवकाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावले.
तिला मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, असे सांगून तिच्याशी दोन वेळा शारीरीक संबंध ठेवले आहेत.
याची माहिती मुलीच्या आईला मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील तपास करीत आहेत. (Parvati Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed