Kothrud Assembly Election Results 2024 | चंद्रकांत पाटलांचा भाजपच्या बालेकिल्ल्यास साजेसा विजय, पक्षाचा दबदबा ठेवला कायम (Videos)

Kothrud Assembly Election 2024

पुणे: Kothrud Assembly Election Results 2024 | यंदा कोथरूड विधानसभा मतदारसंघात तिरंगी निवडणूक पाहायला मिळाली. भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group) माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate), मनसेकडून (MNS) किशोर शिंदे (Kishor Shinde) निवडणुकीच्या रिंगणात होते.

https://www.instagram.com/p/DCtgQpXJhUT

भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी ९० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत पक्षाचा दबदबा कायम ठेवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे ऍड. किशोर शिंदे यांच्यासोबत लढत होत असतानाही पाटील यांनी मतदारसंघात ९०,७६९ मतांचे प्रचंड मताधिक्य घेत भाजपच्या बालेकिल्ल्यास साजेसा विजय मिळवला आहे.

https://www.instagram.com/p/DCs_oOkpSLF

आकडेवारी १६ व्या फेरीनंतर…

चंद्रकांत पाटील (भाजप): १,२९,३७२ मते

चंद्रकांत मोकाटे (शिवसेना उद्धव गट): ३८,६०३ मते

ऍड . किशोर शिंदे (मनसे): १५,३२२ मते

चंद्रकांत पाटील यांचे लीडः ९०,७६९

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed