Pune News | 2 एप्रिल रोजी पद्मावती वसाहत येथे श्री म्हसोबा उत्सव

पुणे : Pune News | पद्मावती वसाहत येथील म्हसोबा देवस्थान चा वार्षिक ‘श्री म्हसोबा उत्सव’हा दि.२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव आयोजक सचिन अनारसे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन पद्मावती वसाहत मित्र मंडळ यांनी केले आहे.उत्सवाचे हे ३५ वे वर्ष आहे.