Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित बदल; मुंबई, पुण्यात 10 ग्रॅमचा भाव काय? जाणून घ्या

पुणे : Gold-Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतात. कधी सोन्याची किंमत वाढते, तर कधी कमी होते. बुधवारी (९ एप्रिल) सोन्याच्या किमतीत पुन्हा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे. चला तर मग आजचा भाव काय आहे, ते जाणून घेऊया.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, बुधवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ८८,५३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८१,१५३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ८८,९६० रुपये आहे. त्याचबरोबर १० ग्रॅम चांदीचा भाव ८९० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते. सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
तुमच्या शहरातील सोन्याचा भाव काय?
मुंबई ः
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८१,००६
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८८,३७०
पुणे ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१,००६
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८८,३७०
नागपूर ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१,००६
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८८,३७०
नाशिक ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१,००६
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८८,३७०