Pimpri Chinchwad Police News | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त विभागाची पूर्नरचना; हिंजवडी विभाग आणि महाळुंगे एमआयडीसी विभागाची नव्याने निर्मिती
पिंपरी : Pimpri Chinchwad Police News | पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने दोन पोलीस उपायुक्त पदांची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस दलात हिंजवडी विभाग व महाळुंगे एमआयडीसी विभाग असे दोन नवीन सहायक पोलीस आयुक्त कार्यालये निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे सहायक पोलीस आयुक्तांच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत.
विभाग – अंतर्गत पोलीस ठाणे – सहायक पोलीस आयुक्त
पिंपरी सहायक पोलीस आयुक्त – निगडी, चिंचवड, पिंपरी – विठ्ठल कुबडे
सांगवी सहायक पोलीस आयुक्त – संत तुकाराम नगर, दापोडी, सांगवी – सचिन हिरे
हिंजवडी सहायक पोलीस आयुक्त – हिंजवडी, बावधन – बाळासाहेब कोपनर( अति़ कार्यभार)
वाकड सहायक पोलीस आयुक्त – रावेत, वाकड, काळेवाडी, सुनिल कुºहाडे
भोसरी एमआयडीसी सहायक पोलीस आयुक्त – एमआयडीसी भोसरी, भोसरी, दिघी – सुधाकर यादव
चाकण सहायक पोलीस आयुक्त – चाकण उत्तर, चाकण दक्षिण, आळंदी – सचिन कदम ( अति़ कार्यभार)
देहुरोड सहायक पोलीस आयुक्त – शिरगांव -परंदवडी, देहुरोड, चिखली- बाळासाहेब कोपनर
महाळुंगे एमआयडीसी सहायक पोलीस आयुक्त – तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीस, उत्तर महाळुंगे एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी – सचिन कदम
