Adah Sharma At Bahu Rangari Ganpati | अभिनेत्री आदा शर्माने घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

Adah Sharma - Punit Balan

पुणे: Adah Sharma At Bahu Rangari Ganpati | शहरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. त्यामुळे शहरात गर्दी वाढत आहे. दरम्यान, अभिनेत्री आदा शर्माने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)

https://www.instagram.com/p/C_zfzD9JwNb

यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून अभिनेत्री आदा शर्मा यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो.

https://www.instagram.com/p/C_yKpORtHbU

त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची उपस्थिती आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पाच्या दर्शनाला गर्दी वाढताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/C_vLBeLpYCp

Pandit Vijay Ghate At Bhau Rangari Ganpati | पद्मश्री पंडित विजय घाटे यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed