Ashok Chavan On Bhaskarrao Khatgaonkar Patil | भाजपमधून काँग्रेसमध्ये पक्षांतर करणाऱ्या नेत्याला अशोक चव्हाणांचा इशारा; म्हणाले, “आमच्याबरोबर राहिले तर सुरक्षित राहतील…”

Ashok Chavan - Bhaskarrao Khatgaonkar Patil

नांदेड : Ashok Chavan On Bhaskarrao Khatgaonkar Patil | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समीकरणामुळे (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे काही नेते पक्षांतर करतानाही पाहायला मिळत आहेत. या अनुषंगानेच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे भाजपासोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. (Ashok Chavan On BJP Leaders Who Want To Join Congress)

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील भाजपात दाखल झाले होते. (Nanded Politics)

भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजप पक्ष सोडण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सूचक विधानही केलं होतं. दरम्यान, त्यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याच्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी भास्करराव पाटील खतगावकर यांना इशारा दिला. “आमच्याबरोबर राहिले तर सुरक्षित राहतील”, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी नाव न घेता खतगावकरांना इशारा दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed