Baramati Assembly Election 2024 | ‘जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय’, प्रतिभा पवार यांच्या हातातील फलकाने वेधलं लक्ष

Pratibha Sharad Pawar

बारामती : Baramati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सांगता सभांचं आयोजन केलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सांगता सभा होणार आहे.

या सभेला पक्षातील अनेक नेते, आमदार, खासदार उपस्थित आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar In Baramati ) यादेखील सभेला उपस्थित आहेत. यावेळी प्रतिभा पवार यांच्या हातातील एका फलक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

सभेठिकाणी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आणलेला फलक प्रतिभा पवारांनी आपल्या हाती घेतला. या फलकावर लिहिलेल्या मथळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, असा मथळा त्या फलकावर लिहिला आहे. एका कार्यकर्त्याने बनवून आणलेला हा फलक प्रतिभा पवार यांनी त्यांच्या हातात घेऊन उंचावल्याचे पाहायला मिळाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed