Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

पुणे : Chandrakant Patil Convoy Car Accident | मागील काही दिवसांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणावर ड्रिंक अँड ड्राइव्हच्या (Drink and Drive) घटना समोर येत आहेत. अशातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चार चाकी चालकाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.
या घटनेत सुदैवाने चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहेत. काल (दि.१६) रात्री हा अपघात घडला आहे. चंद्रकांत पाटील गणपतीच्या दर्शनासाठी आज पुण्यात होते. यावेळी एका मद्यपी वाहन चालकाने त्यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक दिली. या घटनेत गाडीचे काही प्रमाणात नुकसान झालं असल्याची माहिती आहे. पोलिसांनी मद्यपी चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जात आहे. (Chandrakant Patil Convoy Car Accident)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली