DCP Nikhil Pingle | निखिल पिंगळे यांची गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती; DCP अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक शाखेचा पदभार

Nikhil Pingle-Amol Zende

पुणे : DCP Nikhil Pingle | पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. निखिल पिंगळे यांची गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर गुन्हे शाखेचे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्याकडे वाहतूक शाखेचा (Pune Traffic Police Branch) कार्यभार देण्यात आला आहे.

निखिल पिंगळे हे २०१४ च्या बॅचचे आयपीएस आहेत. ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. त्यांची नुकतीच पुणे शहर पोलीस दलात बदली झाली होती. त्यांच्याकडे आता गुन्हे शाखेचा कार्यभार देण्यात आला आहे. (DCP Nikhil Pingle)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed