DCP R Raja At Bhau Rangari Ganpati | पुणे: पोलीस उपायुक्त आर राजा यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

DCP R Raja - Punit Balan

पुणे : DCP R Raja At Bhau Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) ट्रस्टच्या बाप्पाच्या दर्शनाला केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलीवूड स्टार्स, वरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी, राजकीय नेते, मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर अनेक बडे सेलिब्रिटीही दर्शनासाठी पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/C_4l422Jh2b

पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालनदादा (Punit Balan) यांच्याकडून पोलीस उपायुक्त आर राजा यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.

https://www.instagram.com/p/C_29RBAJ-pR

‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ या गजरात शहर दुमदुमत आहे. तर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दीही आहे. सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. (DCP R Raja At Bhau Rangari Ganpati)

https://www.instagram.com/p/C_2XL22pG8D

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed