DCP Sambhaji Kadam At Bhau Rangari Ganpati | पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे: DCP Sambhaji Kadam At Bhau Rangari Ganpati | शहरात विविध सार्वजनिक मंडळातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळल्याचं चित्र आहे. शहरातील उपनगरांसह ग्रामीण भागातील नागरिक देखावे पाहण्यासाठी कुटुंबासह हजेरी लावताना दिसत आहेत.
पुणे शहराचे पोलीस उपायुक्त (Zone-III) संभाजी कदम यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
शहरात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. दररोज हजारो भाविक गणेशाच्या दर्शनासाठी येत आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा