Droupadi Murmu Visit Pune | राष्ट्रपती यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Droupadi Murmu

पुणे : Droupadi Murmu Visit Pune | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २८ जुलै रोजी मध्यरात्रीपासून ते २९ जुलै दुपारी ४ वाजेपर्यंत मौजे नांदेगांव-सनीजवर्ल्ड व सुसमार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड़, अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी जारी केले आहेत. (Droupadi Murmu Visit Pune)

मौजे नांदेगांव- सनीजवर्ल्ड व सुस मार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड अवजड वाहनांची वाहतुक बंद करुन ती नांदेगांव-माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगांव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे या पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली येतील. नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल

Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता

Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी

You may have missed