Eknath Shinde | बंडाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून सावध पावलं
मुंबई : Eknath Shinde | शिवसेना पक्षात झालेल्या बंडातून धडा घेत उद्धव ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलवत त्यांच्याकडून पाठींब्या बाबतची प्रतिज्ञापत्र लिहून खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही जबाबदारीचे पाऊल उचलले आहे. (Shivsena Shinde Group)
उद्धव ठाकरेंपाठोपाठ (Uddhav Thackeray) शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षात पक्षातील मुख्य नेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत.
पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल असा आशय या प्रतिज्ञापत्रात असल्याची माहिती आहे. ताज लॅड्स येथे झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी गटनेता म्हणून एकमताने एकनाथ शिंदेंची निवड करत, सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे सोपवले आहेत.मात्र तरीही शिंदेकडून आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत. (Eknath Shinde)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार