FIR On IPS Bhagyashree Navtake | पुणे: भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणात IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : FIR On IPS Bhagyashree Navtake | भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणात IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल होता. पुणे पोलिसांच्या EOW विभागाच्या पोलीस उपायुक्त (DCP EoW Pune) म्हणून भाग्यश्री नवटके त्यावेळी कार्यरत होत्या. (FIR On IPS Bhagyashree Navtake)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून