Ganesh Satav News | पुणे महापालिकेच्या 34 गाव समिती सदस्य पदी शिवसेनेचे गणेश सातव यांची निवड

Ganesh Satav

वाघोली : Ganesh Satav News | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) हद्दीत नव्याने सामाविष्ट ३४गावांच्या मुलभूत सोयी सुविधा सोडवण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या स्वीकृत सदस्य पदी १५आक्टोबर २०२४ रोजी युवासेना जिल्हाप्रमुख गणेश बाळासाहेब सातव (Ganesh Balasaheb Satav) यांनी निवड करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DBLJfP2Cato

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य प्रतोद,व गटनेते भरतशेठ गोगावले, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे,युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार असल्याचेयुवासेना जिल्हाप्रमुख तथा शासन नियुक्ती सदस्य (नगरसेवक) गणेश सातव यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DBLGPPCCCIP

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supreme Court Notice To Mahayuti Govt | ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात येणाऱ्या
मोफतच्या योजना म्हणजे लाच’, सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगासह सरकारला नोटीस

Police Inspector Suspended In Pune | पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहायक उप निरीक्षक तडकाफडकी निलंबित, जणून घ्या प्रकरण

Sharad Pawar On Ajit Pawar | ‘लाडकी बहीण’ वरून शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘बारामतीतही एक बहीण निवडणुकीला उभी होती, तेव्हा…’

Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | अजित पवारांच्या नेत्याचा महायुतीला इशारा; म्हणाले – ‘मला उमेदवारी दिली नाही तर…’

You may have missed