Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा फेरबदल; आजचा भाव काय?

Gold

पुणे :  Gold-Silver Price Today | भारतीय संस्कृतीत सोने हा एक अतिशय मौल्यवान धातू मानला जातो. त्यामुळे प्रत्येकजण आनंदाच्या प्रत्येक क्षणी सोने आणि चांदीचे दागिने घालतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेली सोन्याची किंमत सर्वांनाच परवडणारी नाही. गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे आज, सोमवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसून आला आहे. बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५६,४३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४३,३९० रुपये आहे.  

१७ फेब्रुवारी २०२६ – १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर : १,४३,३९०

१७ फेब्रुवारी २०२६ – १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर : १,५६,४३०

You may have missed