Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; मुंबई-पुण्यातील 10 ग्रॅमचा आजचा भाव काय? जाणून घ्या

मुंबई : Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या भावात वारंवार चढउतार उतार होत असल्याचे पाहायला मिळते. कधी सोन्याच्या भावात वाढ होते, तर कधी घसरण पाहायला मिळते. शुक्रवारी (११ एप्रिल) सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर चांदीच्या किमतीत देखील बदल झाला आहे.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, शुक्रवारी (११ एप्रिल) देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,६९० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८५,८८३ रुपये आहे. तर १ किलो चांदीची किमत ९२,८२० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९२८ रुपये आहे.
दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते. सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
आजचा सोन्याचा भाव काय?
मुंबई ः
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८५,७२७
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९३,५२०
पुणे ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,७२७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,५२०
नागपूर ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,७२७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,५२०
नाशिक ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८५,७२७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,५२०