Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; तुमच्या शहरातील भाव काय? जाणून घ्या

Gold

पुणे : Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे आज, २४ फेब्रुवारी २०२६, मंगळवार, भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाली असतानाच चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,६१,२२० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४७,७८५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २६६,९७० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,६७० रुपये आहे.  

आजचा सोन्याचा भाव –  

मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४७,४८७
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,६०,१९०

पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,४८७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६०,१९०

नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,४८७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६०,१९०

नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,४८७
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६०,१९०

You may have missed