Gold-Silver Price Today | सोनं पुन्हा उसळलं! लग्नसराईत ग्राहकांना धक्का; 24 कॅरेट 1.52 लाखांच्या पार, चांदीही महाग

Gold

पुणे :  Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे आज, शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाली असतानाच चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज, देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १५२,५८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १३९,८६५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २३८,१०० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,३८१ रुपये आहे.  

आजचा सोन्याचा भाव –  

मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३९,६०८
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५२,३००

पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३९,६०८
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,३००

नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३९,६०८
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,३००

नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३९,६०८
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,३००

You may have missed