Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ: तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा भाव किती? जाणून घ्या

Gold

पुणे ः पोलीसनामा ऑनलाईन – Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी (२२ जुलै) सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतर भारतीय बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या किमतीतही बदल दिसून आला आहे.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,७१० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ९१,४०१ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ११४,८२० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव १,१४८ रुपये आहे.

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई ः
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९१,२३६
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९९,५३०

पुणे ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९१,२३६
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९,५३०

नागपूर ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९१,२३६
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९,५३०

नाशिक ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९१,२३६
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९,५३०

You may have missed