Google Photos AI Editing | सर्वांसाठी फ्री झाले गुगल फोटोजचे एआय एडिटिंग फीचर, ‘या’ 4 पद्धतीने करा वापर
नवी दिल्ली – Google Photos AI Editing | गुगल फोटोज एआय एडिटिंग फीचर आता सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्याच्या वापरासाठी आता लोकांना पैसे देण्याची गरज नाही. आता यूजर्स फ्रीमध्ये एआय एडिटिंग फीचर वापरू शकतील. गुगल फोटोजच्या एआय एडिटिंग टूलमध्ये Magic Eraser, Photo Unblur, Portrait Light चा समावेश आहे.
गुगल फोटोजचे सीनियर प्रॉडक्ट मॅनेजर Selena Shang यांनी सांगितले की, खरंच आनंदाची बाब आहे की मोठ्या संख्येने लोक या टूल्सचा वापर करतील. आम्ही यावर खुप काम केले आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की, ते अँड्रॉईड आणि आयओएसवर योग्यप्रकारे काम करतील. आता गुगल फोटोजमध्ये या एआय टूल्सचा चार विविध प्रकारे वापर करता येऊ शकतो.
चांगल्या फोटो क्वालिटीसाठी लेयरिंग एडिट खुप आवश्यक आहे. Selena Shang यांनी म्हटले की, मॅजिक एडिटरच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी लेयर एडिट केले आहेत. मॅजिक एडिटरच्या आत पोर्ट्रेट प्रीसेट लागू करतील. यानंतर मॅजिक एडिटरचा वापर करून अतिरिक्त गोष्टी स्वच्छ करतील आणि नंतर रेग्युलर एडिटरमध्ये फोटोचा टोन आणि ब्राईटनेस एडजस्ट करेल.
मॅजिक एडिटरमध्ये अनेक फीचर्स आहेत. यापैकी एक जनरेटिव्ह एआय-पावर्ड इरेज टूल आहे. मॅजिक एडिटरचे इरेज फीचर आणि मॅजिक इरेजर दोन्ही तुम्हाला एखाद्या इमेजमधील पसंत नसलेल्या गोष्टी हटवण्याच काम करते. फोटोच्या छोट्या भागावर क्विक फिक्ससाठी मॅजिक इरेजर सर्वात चांगले काम करतो.
स्ट्रेंथ स्लायडरचा असा करा वापर
गुगल फोटोजच्या अनेक एआय एडिटिंग टूलमध्ये एक स्ट्रेंथ स्लायडर आहे. तो यूजर्सला एखाद्या प्रभावाची इन्टेन्सिटी बॅलन्स करतो.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार