Hadapsar Pune Crime News | अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; हडपसरमधील घटना

पुणे : Hadapsar Pune Crime News | अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक बलात्कार (Unnatural Rape) करुन त्याला धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) सुरेश भालेराव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता घडला.
https://www.instagram.com/p/DATgSDjpGhj
याबाबत मुलाच्या वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा घरी झोपला होता. त्यावेळी सुरेश भालेराव हा घरी आला. त्याने मुलाची पँट काढून त्याच्याबरोबर अनैसर्गिक अत्याचार केला. मुलाने विरोध केल्यावर त्याला तुला रोहित वाईन्सला घेऊन जातो, मग आपण जेवायला जावू असे म्हणून कोणास काही सांगू नको, अशी धमकी दिली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे (Pravin Abdagire) तपास करीत आहेत. (Hadapsar Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DATdx1hp3Tv
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”