ITR Filing | आयटीआर फायलिंगची आज शेवटची तारीख, टॅक्स बॉडीने मागितली मुदतवाढ, आता 31 ऑगस्ट असणार का लास्ट डेट? जाणून घ्या
नवी दिल्ली : ITR Filing | इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची आज शेवटची तारीख (31 जुलै) आहे. अशावेळी जर तुम्ही अजून आयटीआर भरला नसेल तर तुमच्याकडे केवळ आजचा दिवस बाकी आहे. मात्र, 31 जुलैनंतर सुद्धा आयटीआर फाईल करता येऊ शकतो, मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील. आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्राप्तीकर रिटर्न दाखल करण्याचा कालावधी 31 जुलै, 2024 आहे.
एका रिपोर्टनुसार, ऑल-इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सने औपचारिकपणे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला प्राप्तीकर रिटर्न दाखल करण्याचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याची विनंती केली आहे. यासाठी टॅक्स बॉडीने वेगवेगळ्या समस्यांचा संदर्भ दिला आहे. (ITR Filing)
आयटीआर दाखल करण्यास उशीर झाला तर…
जर एखाद्या टॅक्सपेयरने 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल केला नाही तर त्यास नंतर दंड भरावा लागू शकतो. लेट फी सोबत आयटीआर फाईल केल्यास 5,000 रुपये द्यावे लागतील. जर वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर लेट फी म्हणून 1,000 रुपये द्यावे लागतील.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या;
जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली