Kasba Peth Assembly Election 2024 | रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रेला मोठा प्रतिसाद; म्हणाले – “कसब्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार”

Ravindra Dhangekar

पुणे : Kasba Peth Assembly Election 2024 | कसबा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी निवडणूक होत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), महायुतीकडून हेमंत रासने (Hemant Rasane) तर मनसेकडून गणेश भोकरे (Ganesh Bhokare) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी शेवटचे काही दिवस बाकी आहेत. हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कंबर कसली आहे

दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या (दि.१३) प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. ठिकठिकाणी महिलांकडून धंगेकर यांचे औक्षण करत स्वागत करत करण्यात आले.

यावेळी धंगेकर म्हणाले, या पुढील काळात देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कसबा विधानसभेचा आमदार म्हणून कसब्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार, असे आश्वासन धंगेकर यांनी दिले.

ही पदयात्रा मुरलीधर भोजनालय, विनायक मित्र मंडळ बोळ काटे राम मंदिर- गरुड गणपती मंडळ (गणपती मंदिर) श्री गजानन मंडळ बोळ, विजय टॉकीज- गोगटे शाळा चौक- माती गणपती- केळकर रस्ता, कबीर बाग, अष्टभुजा मंदिर, मुठेश्वर मंडळ, नवीन मराठी शाळा, शिंदे पार, ओमकारेश्वर मंदिर, तांबे बोळ, अहिल्यादेवी शाळा, वीर मारुती चौक, गुपचूप गणपती, नेने घाट, हरिहरेश्वर मंदिर, हसबनीस वखळ, राजमाचीकर गिरणी, मेहूणपुरा, गाडगीळ निवास, मंदार लॉज, कन्या शाळा, बालविकास मंडळ, रमणबाग चौक, केसरी वाडा,

माती गणपती, भरत मित्र मंडळ, पञ्या मारुती, लोखंडे तालीम, लक्ष्मी रोड, विजय थीएटर, गरुड गणपती,
आझाद मित्र मंडळ, जोंधळे चौक, कुमठेकर रोड, खालकर तालीम चौक, शर्मिली चौक, बिजीलैंड बिल्डींग,
क्षेत्रीय कार्यालय, शनिपार गणपती मंदिर, उजवीकडे श्री उपहार गृह, नागनाथ पार मंडळ, नवजवान मंडळ, राजाराम मंडळ, उजवीकडे जोंधळे चौक,
डावीकडे कुमठेकर रोड, पंताचा गोठा, डावीकडे ज्ञान प्रबोधिनी, सोनावणे चाळ, बापुजी अने चौक, ब्राह्मण कार्यालय,
नागनाथ पार, गायआळी, विश्रामबाग गणपती मंदिर, निवाळकर तालीम, जुना कोंडवाडा, पेरुगेट चौकी, पाषाणकट गॅरेज, लिमये वाडी,

शेडगे आळी, काटे बाग, भरत नाट्य मंदिर, दिग्विजय मंडळ, चिमण्या गणपती, गद्रे वाडा, डावीकडे वंदे मातरम् चौक,
नातू बाग, संजय मते हाऊस, देशमुख वाडी, प्रार्थना हॉटेल, मनीष थोपटे रेणुका स्वरूप गल्ली, एस.पी.ज. बिर्याणी,
एसपी कॉलेज चौक, टिळक रोड, विजय सेल्स, डावीकडे महाराणा प्रताप बाग, डावीकडे उ‌द्यान कार्यालय,
श्री स्वामी समर्थ मठ गल्ली, खजिना विहीर विठ्ठल मंदिर याप्रमाणे पार पडली. (Kasba Peth Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed