Katraj Pune Crime News | पुणे : कात्रज परिसरातून चरस, गांजाचा मोठा साठा जप्त; अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या अरुण अरोराकडून 44 लाखाचा माल हस्तगत

Arrest

पुणे : Katraj Pune Crime News | अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Norotics Cell Pune) विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून ४३ लाख ८७ हजार रुपयांचा चरस, गांजा जप्त केला आहे. (Arrest In Ganja Selling Case)

अरुण अशोक अरोरा Arun Ashok Arora (वय ५०, रा. प्रितम हाईटस, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक (API Nitinkumar Naik) व त्यांचे सहकारी भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या बातमीवरुन पोलिसांनी अशोक अरोरा याला पकडले. त्याच्या ताब्यातून २ किलो १४० ग्रॅम चरस व १ किलो ७९० ग्रॅम गांजा व इतर ऐवज असा ४३ लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) एनडीपीएस अ‍ॅक्टखाली (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime Branch)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, संदिप जाधव दिशा खेवलकर, रवींद्र रोकडे यांनी केली. (Katraj Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed