Khadakwasla Assembly News | आमदार भीमराव तापकीर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे: Khadakwasla Assembly News | विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) आज राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.राज्यात एकूण ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा पूर्ण तयारीनिशी कार्यरत आहे.
मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान खडकवासला विधानसभा मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय, धनकवडी याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राजेंद्र तापकीर, सुवर्णा तापकीर, कावेरी तापकीर, अतुल तापकीर, रोहन तापकीर, शिल्पा तापकीर, सुप्रिया तापकीर उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध