Kothrud Assembly Constituency | साथ भगिनींची, सोबतीला ओवाळणी आशीर्वादाची! कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अमोल बालवडकर यांना महिला-भगिनींचा वाढता प्रतिसाद (Video)
पुणे: Kothrud Assembly Constituency | कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये अमोल बालवडकर फाउंडेशनचे (Amol Balwadkar Foundation) संस्थापक भाजप नेते अमोल बालवडकर यांना महिला भगिनींचा मोठा पाठिंबा मिळत आहे. बालवडकर यांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना, आणि कर्तुत्वाला वाव मिळण्यासाठी महिला मेळाव्यातुन मार्गदर्शन केले जात आहे.
https://www.instagram.com/reel/DAYQFxDJlYt/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शासनाच्या योजना, महिलांची सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेले कायदे व नियमांची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. मागच्या एका महिला मेळाव्यात ४ हजार पेक्षा अधिक महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे फॉर्म अमोल बालवडकर यांच्या वतीने भरून घेण्यात आले.
https://www.instagram.com/p/DAU7B18pW2K
बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून अमोल बालवडकर हे महिला भगिनींसाठी अनेक उपक्रम राबवित आहेत. महिलांसाठी या भागामध्ये त्यांनी भक्कम असे व्यासपीठ तयार केले आहे. त्यामुळे माय माऊलींचा आशीर्वाद आणि भक्कम साथ त्यांच्या पाठीशी दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/DAQrwYSJEnO
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’