Kothrud Assembly Election 2024 | पोलिसांच्या मदतीला तिसरा डोळा ! गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोथरूड पोलिसांच्या मदतीला धावले चंद्रकांतदादा पाटील

Chandrakant Patil

पुणे: Kothrud Assembly Election 2024 | शहर वाढले की समस्या वाढतात आणि गर्दी वाढली की गुन्हेगारी. वाढलेल्या शहरात किरकोळ गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हानच असते. राज्याच्या अनेक शहरात ही समस्या उद्भवली आहे. पुणे आणि कोथरूड तरी त्याला कसे अपवाद असेल? पण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोथरूड पोलिसांच्या मदतीला धावले आहेत, कोथरूडचे लाडके आमदार चंद्रकांत दादा पाटील. (Chandrakant Patil)

वाढती गुन्हेगारी पोलिसांची मोठी डोकेदुखी आहे. गुन्हा करायचा आणि शेजारच्या राज्यात पळून जायचे हा नवा गुन्हेगारी फंडा आहे. कोणताच पुरावा नसल्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटतात आणि त्यांना जेरबंद करणे पोलिसांना अशक्य होऊन बसते. पण कोथरूडच्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून ठीकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. (Kothrud Assembly Election 2024)

आता 24 तास कॅमेर्‍यांचे बारीक लक्ष कोथरूडच्या प्रत्येक घडामोडीवर असते. त्यामुळेच पोलिसांना तर मदत झाली आहेच पण त्याशिवाय गुन्हेगारी घटनानाही मोठ्या प्रमाणात पायबंद बसला आहे. सामान्य कोथरूडकर त्यामुळेच निर्धास्तपणे रस्त्यावर वावरतो आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Shelke MLA | अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ, शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Shivaji Nagar Assembly | सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडविण्यात शिवाजीनगरमधील आमदार, नगरसेवकांना आले अपयश

Parvati Assembly Election 2024 | ‘मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच’, अश्विनी कदम
यांचा विश्वास, पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग

hhagan Bhujbal On ED And BJP | ‘ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर’, भुळजबळांच्या दाव्याने
राजकारणात खळबळ; म्हणाले – “मी OBC असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे, उच्च जातीचा असतो तर…’

Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल

You may have missed