Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता
पुणे : Lavasa Landslide | मागील चोवीस तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान पुण्यातील लवासामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लवासामध्ये दरड दोन व्हिलांवर कोसळली आहे. व्हिलामध्ये तीन ते चार लोक राहात असल्याची माहिती मिळत आहे. चार लोक बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पुण्यात काल सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरापासून जवळच असलेल्या लवासामध्ये दरड कोसळली आहे. यात काही लोक बेपत्ता आहेत. अद्याप बचावपथक घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती मिळत आहे. त्याठिकाणचे स्थानिक लोक मदतीचे काम करत आहेत. (Lavasa Landslide)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद