Lohegaon Pune Crime News | पुणे: प्रेमाचं नाटक करुन अत्याचार; मुलांना जीवे मारण्याची धमकी

rape

पुणे : Lohegaon Pune Crime News | विवाहित महिलेसोबत प्रेमाचे नाटक करुन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. महिलेने त्याला विरोध केला असता मारहाण करुन मुलांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत वडगाव शेरी (Vadgaon Sheri) आणि लोहगाव परिसरातील लॉजमध्ये घडला आहे.

याबाबत 36 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.5 जुलै) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार संतोष हेमंत घोलप Santosh Hemant Gholap (वय-35 रा. मु.पो. निगडी घोलपवाडी ता. कराड जि. सातारा) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी यांची फेब्रुवारी 2022 मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री होऊन प्रेमात रुपांतर झाले. आरोपीने महिलेसोबत प्रेमाचे नाटक करुन वडगाव शेरी व लोहगाव येथील लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागले नाही तर त्याने दारु पिऊन शिवीगाळ केली. तसेच मारहाण करुन मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Rape Case Pune)

शाळकरी मुलीचा विनयभंग

मुंढवा : शाळेतून घरी जाणाऱ्या दहा वर्षाच्या मुलीला बोलवून घेऊन तिला दहा रुपये देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्या प्रकरणी 25 वर्षाच्या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.4) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीत घडला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार तौफिक तांबोळी (वय-25 रा. केशवनगर, मुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे
(Molestation CAse). पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी (API Sanjay Mali) करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Uttam Nagar Pune Crime News | पुणे: 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल, आरोपी गजाआड

Pune Crime News | पुणे: अत्याचार करुन जातीवाचक शिवीगाळ, तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल