Lonikand Pune Crime News | नोकरी देण्याच्या आमिष दाखवून तरुणीला गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार; गर्भपात करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न

Gang-Rape

पुणे : Lonikand Pune Crime News | नोकरी लावण्याचे आमिष दाखवून (Lure Of Job) पुण्यात बोलावून नाश्त्यामध्ये गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले (Forced Physical Relation). त्यानंतर वारंवार धमकी देऊन बलात्कार केला (Rape Case). त्यातून तरुणी गर्भवती राहिल्यावर चंदननगर येथील हॉस्पिटलमध्ये (Hospital In Chandan Nagar) जबरदस्तीने गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Lonikand Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAgTgqhpfwZ

याप्रकरणी श्रीरामपूर येथील २८ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इब्राहिम शेख, रोशनबी, परवीन शेख, मंगला आणि मंगलाची मुलगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार श्रीरामपूरमधील रमानगर शुभम मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, खांदेवनगर, कल्पना हॉस्पिटल येथे २०१५, २१ सप्टेबर २०२२ आणि ३ सप्टेबर रोजी साडेतीन ते सायंकाळी सहा या दरम्यान घडला.

https://www.instagram.com/p/DAgN0KsC9CN

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नोकरी देण्याच्या आमिषाने
पुण्यात बोलावले. नाश्त्यामध्ये गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
त्यातून त्या गर्भवती राहिल्यावर चंदननगर येथील कल्पना हॉस्टिलमध्ये जबरदस्तीने गर्भपात
करुन अनैसर्गिक संबंध ठेवले. फिर्यादीचा गळा आवळून हाताने मारहाण केली.
सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAf_IUKp5mv

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)