Lt Gen Dhiraj Seth At Bhau Rangari Ganpati | लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे : Lt Gen Dhiraj Seth At Bhau Rangari Ganpati | शहरात विविध सार्वजनिक मंडळातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद अशा उत्साही व मंगलमय वातावरणात भाविक गणेशोत्सवात सहभागी होत आहेत. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_0ni1bJ6f1
दरम्यान लेफ्टनंट जनरल धीरज शेठ (इ व्ही एस एम, Sourthern Command GOC) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan), जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan) यांच्याकडून लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो.
https://www.instagram.com/p/C_0mV3tpb7E
मुंबई आणि पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. त्यामुळे या शहरात गर्दी होत असते.
अनेकजण बाप्पाच्या दर्शनासाठी याठिकाणी येत असतात.
शहरात सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे. (Lt Gen Dhiraj Seth At Bhau Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_1_0sipqs8
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा