Mahadev Jankar On BJP | महादेव जानकरांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले – ‘शिंदे अन् अजितदादांनी सावध राहावं, भाजप तुमच्याकडे ताकद आहे तोपर्यंत वापरते’

MAHADEV-JANKAR

परभणी: Mahadev Jankar On BJP | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढत पाहायला मिळणार आहे. सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडालेला असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सावध राहण्याचा इशारा देत भाजपवर निशाणा साधला आहे.

महादेव जानकर हे आज परभणी दौऱ्यावर आहेत. परभणीतील त्यांच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ ते विविध ठिकाणी भेटी देत आहेत, बैठका घेत आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. “भारतीय जनता पार्टी ही तुमची ताकद घेऊन तुम्हाला वापरणारी पार्टी आहे”, असा घणाघात जानकर यांनी केला आहे.

महादेव जानकर म्हणाले, ” महायुतीने मला बोलावलं नाही, त्यामुळे मी तिकडे गेलो नाही. स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टी ही तुमची ताकद घेऊन तुम्हाला वापरणारी पार्टी आहे. माझे आमदार यांनी फोडले त्यामुळे माझ्यासोबत भाजपाचा अनुभव अत्यंत वाईट आहे. एकनाथ शिंदे आणि अजित दादांनी सावध वागावं स्वतःच्या पक्षाची किंमत वाढवावी”, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed