Mahaparinirvan Din 2024 | महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला शाहू चौक बोपोडी येते हजारो दिप लावून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
पुणे : Mahaparinirvan Din 2024 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला राजर्षी शाहू चौक बोपोडी येथे हजारो दिवे लावून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, आरपीआय शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक धम्म बांधव, नागरिक उपस्थित होते त्यांनी बाबासाहेबांना एक दिवा लावून एक वेगळे अभिवादन केले. (Mahaparinirvan Din 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक
Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या