Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान

Voting

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:

अहमदनगर – ३२.९० टक्के,
अकोला – २९.८७ टक्के,
अमरावती – ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड – ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे – ३४.०५ टक्के,
गडचिरोली-५०.८९ टक्के,
गोंदिया – ४०.४६ टक्के,
हिंगोली -३५.९७ टक्के,
जळगाव – २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर _ ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर – ३१.६५ टक्के,
नांदेड – २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक – ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर-३३.४० टक्के,
परभणी-३३.१२टक्के,
पुणे – २९.०३ टक्के,
रायगड – ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली – ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग – ३८.३४ टक्के,
सोलापूर – २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के,
वर्धा – ३४.५५ टक्के,
वाशिम – २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ