Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान

Voting

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ४७.८५ टक्के,
अकोला – ४४.४५ टक्के,
अमरावती –४५.१३ टक्के,
औरंगाबाद- ४७.०५टक्के,
बीड – ४६.१५ टक्के,
भंडारा- ५१.३२ टक्के,
बुलढाणा-४७.४८ टक्के,
चंद्रपूर- ४९.८७ टक्के,
धुळे – ४७.६२ टक्के,
गडचिरोली-६२.९९ टक्के,
गोंदिया –५३.८८ टक्के,
हिंगोली – ४९.६४टक्के,
जळगाव – ४०.६२ टक्के,
जालना- ५०.१४ टक्के,
कोल्हापूर- ५४.०६ टक्के,
लातूर _ ४८.३४ टक्के,
मुंबई शहर- ३९.३४ टक्के,
मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,
नागपूर – ४४.४५ टक्के,
नांदेड – ४२.८७ टक्के,
नंदुरबार- ५१.१६ टक्के,
नाशिक –४६.८६ टक्के,
उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,
पालघर- ४६.८२ टक्के,
परभणी- ४८.८४ टक्के,
पुणे – ४१.७० टक्के,
रायगड – ४८.१३ टक्के,
रत्नागिरी- ५०.०४टक्के,
सांगली – ४८.३९ टक्के,
सातारा – ४९.८२टक्के,
सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,
सोलापूर –४३.४९ टक्के,
ठाणे – ३८.९४ टक्के,
वर्धा – ४९.६८ टक्के,
वाशिम –४३.६७ टक्के,
यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed