Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान

Pune-Voter-News

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.

अहमदनगर – १८.२४ टक्के,अकोला – १६.३५ टक्के,अमरावती – १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड – १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे – २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया – २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव – १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के,लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर – १८.९० टक्के,नांदेड – १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक – १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे – १५.६४ टक्के,रायगड – २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के,सांगली – १८.५५ टक्के,सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,सोलापूर – १५.६४,ठाणे१६.६३ टक्के,वर्धा – १८.८६ टक्के,वाशिम – १६.२२ टक्के,यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन