Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचा रवींद्र धंगेकर, रमेश बागवे यांच्यासह 4 उमेदवारांना जाहीर पाठिंबा

Maharashtra Joshi Samaj Sangathan

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्र जोशी समाज संघटना (महाराष्ट्र राज्य)च्या वतीने विधानसभा निवडणुकीत सौ.राणी निलेश लंके (पारनेर),देवदत्त निकम (आंबेगाव-शिरूर ),रवींद्र धंगेकर(कसबा, पुणे),रमेश बागवे (पुणे कँटोन्मेंट) या ४ उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.या संदर्भात महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष निलेश प्रकाशशेठ निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पुढील काही दिवसांमध्ये समाजाच्या वतीने अजून काही उमेदवाराना पाठिंबा देण्याबाबतचा ठराव मंजूर करून त्याबाबत माध्यमांना कळविण्यात येईल, असे संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते गणेश मारुती जोशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र कार्यकारणीतले संदीप निकम,गणेश मारुती जोशी,सुजित मनोहर हांडे,तानाजी सुर्वे, रामदास निकम ,औदुंबर सूर्यवंशी ,महेश हेंद्रे,मनोहर तात्या शिंदे,मल्हारी जोशी,दगडू जोशी, भाऊसाहेब कारंडे,सौ.शुभांगी उर्फ सीमा महेश हेंद्रे, सौ.सुरेखा निकम व रोहित किशोर निकम ,रविराज गंगावणे, कुणाल हेंद्रे, कोंडीबा पवार ,संतोष जोशी तसेच मोठ्या प्रमाणात जोशी समाज संघटनेचे सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.याच बैठकीत कु.दिव्या दिनेश जाधव यांची महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे पुणे शहर महिला अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Supriya Sule On Devendra Fadnavis | “दोन पक्ष फोडल्याचा कसला अभिमान बाळगता”, सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या – ” धमक्यांचा काळ गेला, महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”

Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार

Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

You may have missed