Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना बंडाच्या वेळी गुवाहाटीवरून परतलेल्या आमदाराच्या पराभवासाठी महायुतीची रणनीती; महायुतीत मतदारसंघ कोणाकडे जाणार?

Devendra-Fadnavis

अकोला: Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गुवाहाटीला गेलेले आणि नंतर परत आलेले ठाकरे गटाचे (Shivsena UBT) आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) राज्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आले होते.

मात्र त्यांच्याच बाळापूर मतदारसंघावरून (Balapur Assembly Constituency) आता महायुतीत चढाओढ सुरु आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी कुणीही आपल्याविरोधात असलं तरी फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे. (Mahayuti News)

बाळापूर विधानसभा मतदारसंघ विदर्भातील ठाकरे गटाचा आमदार असलेला एकमेव मतदारसंघ आहे.२०२१ मधील राज्यातील ऐतिहासक सत्तानाट्यात हा मतदारसंघ आणि येथील आमदार देशभरात चर्चेत आले. याचं कारण ठरलं की सत्तानाट्यात शिंदे गटात गेलेले आमदार नितीन देशमुखांनी गुवाहाटीतून परत येत उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ देणं पसंद केलं होतं.

या मतदारसंघावरून महायुतीतील तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) ही जागा ठाकरे गटाला मिळणार आणि नितीन देशमुख हे उमेदवार असणार जवळपास निश्चित झालं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed