Marathon International School Manjri Pune | पुणे: मांजरी येथील मॅरेथॉन स्कुलच्या मान्यतेची कागदपत्रे बोगस; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

School

पुणे : मांजरी येथील (ता-हवेली) मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कुलच्या (Marathon International School Manjri Pune) मान्यतेची कागदपत्रे बोगस (Acknowledgment documents are bogus) असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे (Sanjay Naikade) यांनी दिले आहेत. (Education News Pune)

या शाळेविरोधात जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कुलकडे शासनाची मान्यता नाही, युडायस क्रमांक नाही ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली होती. त्यानंतर फसवणूक (Cheating Fraud Case) झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. शाळेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे. (Marathon International School Manjri Pune)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार

You may have missed