Molestation In Pune Metro | पुणे : मेट्रोमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणारा जेरबंद; येरवडा ते पुणे स्टेशन दरम्यानचा प्रकार

Molestation-Case

पुणे : Molestation In Pune Metro | मेट्रोमध्ये जबरदस्तीने नेऊन येरवडा ते पुणे स्टेशन (Yerawada To Pune Station Metro) दरम्यानच्या प्रवासात अल्पवयीन मुलीला बॅड टच (Bad Touch) करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) या रोड रोमियो तरुणाला अटक केली आहे. (Road Romeo Arrested)

https://www.instagram.com/p/DAStwPYpszm

अखिलेशकुमार अखिल (वय ४०, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.

https://www.instagram.com/p/DASxJZAJgoj

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी पुस्तक आणण्यासाठी सोमवारी दुपारी आपल्या मैत्रिणीकडे पायी जात होती. यावेळी एका अनोळखी मुलीच्या सांगण्यावरुन ती येरवडा मेट्रो स्टेशनवर गेली. तेथे ओळख नसलेला आरोपी अखिलेशकुमार होता. त्याने एक महिन्यांपूर्वी तिला व तिच्या मैत्रिणीला जबरदस्तीने येरवडा मेट्रो स्टेशन येथून मेट्रोने पुणे रेल्वे मेट्रो स्टेशन येथे घेऊन गेला होता. या दरम्यान, त्याने फिर्यादीच्या मुलीच्या शरिराला बॅड टच करुन तिचा विनयभंग केला होता. त्याने पुन्हा तिला जबरदस्तीने मेट्रोमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यानंतर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक खेडकर अधिक तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DASsAO_Cbth

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

You may have missed